वनीकरण क्षेत्रात बनावट कागदपत्रांवर नांदोशीमध्ये खाणपट्टा मंजूर, जिल्हा खनिकर्म अधिकारी, हवेली तहसिलदार यांचे प्रताप, जिल्ह्यात बेकायदेशीर शेकडो खाणी बिनदिक्कत सुरूच!!
जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांचे आदेश धुडकावून नांदोशी येथील खाणीत सुरुंग लावून पुन्हा डोंगरफोड, गौण खनिज वाहतूक बिनदिक्कतपणे सुरूच
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शुक्लवाडी विकास सोसायटीने बनावट फेरफार बनवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर टाकला 15 लाखाचा बेकायदेशीर बोझा, वाल्हे तलाठी, मंडलाधिकारी सामील!
🔴 *पुण्यातील नोंदणी विभागात खळबळ! कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क महसूल बुडवले, तफावतीच्या आरोपांवर आता वरिष्ठ कार्यालयाची नजर!*
नांदोशी येथील बेकायदेशीर खाणी अखेर बंद, महामीडिया वॉच न्यूज इम्पॅक्ट!! जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हवेली महसूल प्रशासन, महानगरपालिका, पीएमारडीए, वन विभाग खडबडून जागे
